Home विदर्भ सामदा सौंदळी प्रकल्पाचे जलपूजन अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्या शुभहस्ते

सामदा सौंदळी प्रकल्पाचे जलपूजन अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्या शुभहस्ते

228

प्रतिनिधी निलेश किरडे

दर्यापूर :- तालुक्यातील सांमदा काशीपुर येथे आज दि.३० जुलै रोजी महाराष्ट राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तसेच अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्या शुभहस्ते सांमदा सौंदळी प्रल्कापाचे जलपूजन करण्यात आले.यावेळी दर्यापूर विधानसभा आमदार बळवंत वानखडे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.तसेच त्यांना कोळी महादेव जमातीचे जात प्रमाणपत्र काढण्याकरिता दर्यापूर येथील सेतू संचालकांना यांना अर्ज स्वीकारण्याचे आदेश देण्याबाबत यावे असे निवेदन आदिवासी युवा कोळी महादेव संघटनेच्या वतीने देण्यात आले.यावेळी निलेश किरडे, पंकज राणे ,चेतन कुटेमाटे, इतर मान्यवर उपस्थित होते.