Home मराठवाडा घनसावंगी तालुक्यातील राजेगाव येथे मुसळधार पावसामुळे घरांची पडझड, आर्थिक मदत देण्यात यावी...

घनसावंगी तालुक्यातील राजेगाव येथे मुसळधार पावसामुळे घरांची पडझड, आर्थिक मदत देण्यात यावी मागणी

480

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार खैरनार साहेब यांना निवेदनाद्वारे भाजपा युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष भरत उगले यांनी मागणी केली. या वेळी ब्रम्हदेव उगले हे उपस्थित होते. या निवेदनात राजेगाव येथे मुसळधार पावसामुळे ग्रामस्थांनाचे घराची पडझड झाली. असून त्यांना तात्काळ पंचनामे करून अर्थीक मदत देण्यात यावी अशी मागणी भरत उगले यांनी केली.