Home जळगाव रावेर तालुका राष्ट्रवादी कांग्रेस अल्पसंख्यक विभाग मध्ये ४० ते ४५ युवांचा प्रवेश

रावेर तालुका राष्ट्रवादी कांग्रेस अल्पसंख्यक विभाग मध्ये ४० ते ४५ युवांचा प्रवेश

290

रावेर (शरीफ शेख)

रावेर तालुका राष्ट्रवादी कांग्रेस अल्पसंख्यक विभाग तर्फे मा.मजहर पठाण अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रा.कॉ.यांच्या आदेशानुसार अल्पसंख्यक युवा जोड़ो अभियान शनिवार रोजी रावेर उत्पन्न बाजार समिती येथे घेण्यात आले या बैठकीत माजी नगराध्यक्ष रमेश नामदेव महाजन उर्फ गोटु सेठ, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान बाबूराव पाटील अणि काजी साहब यांच्या प्रमुख उपस्थिती अल्पसंख्यक युवा जोड़ो अभियान विषय वर चर्चा झाली .अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष इमरान खान यांच्या नेतृत्वाखाली ४० ते ४५ युवकांणी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
या वेळी किसान सेल जिलाध्यक्ष सोपान बाबूराव पाटील, उप जिला अध्यक्ष गोटु सेठ,तालुका अध्यक्ष नीलकंठ चौधरी,शहर अध्यक्ष महमूद शेख काजी साहब, इरफान मेंबर चिनावल, जिला सरचिटणीस डॉक्टर शब्बीर,पंकज वाघ,अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष इमरान खान, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष सुल्तान शेख, अल्पसंख्याक तालुका सरचिटणीस इरफान शेख,अल्पसंख्याक उप तालुका अध्यक्ष इमरान शेख, अल्पसंख्याक उप शहर अध्यक्ष सोहिल मलिक, शफी कुरैशी, जावेद कुरेशी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .