Home विदर्भ पुसद उपविभागीय अधिकारी श्री व्यंकट राठोड यांच्या कार्यालया मध्ये आमदार निलय नाईक...

पुसद उपविभागीय अधिकारी श्री व्यंकट राठोड यांच्या कार्यालया मध्ये आमदार निलय नाईक ,आमदार वजाहत मिर्झा साहेब तसेच आमदार इंद्रनील नाईक साहेब, पोलीस उपविभागीय अधिकारी अनुरागजी जैन साहेब(IPS) यांच्या प्रमुख उपस्थिती

549

पुसद / यवतमाळ  – कोविड रुग्णांचे प्रमाण कमी करण्याकरिता उपाययोजना करत शहरामध्ये होणारी गर्दी टाळण्याकरिता, लोक डाऊन चे नियम अधिक कडक् करावेत याकरिता महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली ,याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आशिष पवार, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुरज डुब्बेवार भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष अश्विन जयस्वाल , कृषी केंद्र असोसिएशन चे अध्यक्ष सुधीर पळसकर, चेंबर चे सचिव प्रवीर व्यवहारे, किराणा संघटनेचे अध्यक्ष राजू जेठवा,नयन कृषी केंद्र चे प्रोप्रायटर नितेश भाई आदी उपस्थित होते,

याप्रसंगी तिन्ही आमदारांनी जनतेला कोविड नियमाचे पुरेपूर पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती केली.