
यवतमाळ / दारव्हा – तालुक्यातील सह ग्रामीण भागात अवैध रित्या दारू विक्री जोमात सुरू झाले आहे..
उष्णतेच्या पारा सह दारू च्या किमती मध्ये अचानक वाढ झाली आहे. या मध्ये ग्रामीण भागात राज्य सरकार ने राबवलेल्या ‘ब्रेक द चेन’ ची पायमल्ली होत आहे. कुठेच मास्क चा वापर ऐवजी सॅनीटाईजर सुद्धा कोणी वापरत नाही.
दारू च्या किमतीत उच्चांक गाठला असून मद्यपाषाण करणाऱ्या तळीरामाना चांगलाच फटका बसला आहे..
दारव्हा तालुका राज्य उत्पादक शुल्क सह पोलीस प्रशासन कोणतीच कार्यवाही करतांना दिसत नाही..
या देशी चा कॉटर 150 ते 200
वेळ आणि चेहरा पाहून विक्री केली जात आहे.
तसेच इंग्लिश दारू मध्ये सर्वच प्रकारे मला 200 ते 300 चा उच्छान गाठला आहे..
बोरी आणि ग्रामीण भागात सुद्धा मद्यविक्री माला चा स्टॉक मोजून गेल्याने सुद्धा स्टॉक चा पुरवठा कुठून होत आहे..
मात्र आता पोलीस प्रशासन उत्पादक शुल्क कार्यवाही वर अपयशी ठरले का हे पाहणे देखील महत्वाचे आहे..










































