Home मराठवाडा घनसावंगी येथे लोकसहभागातून जलसंधारण शेत रस्त्याची कामे सुरू

घनसावंगी येथे लोकसहभागातून जलसंधारण शेत रस्त्याची कामे सुरू

342

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

घनसावंगी येथे भारतीय जैन संघटना व लोक सहभागातुन जल संधारण शेत रस्त्याचे कामाचे शुभारंभ करताना घनसावंगी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड याप्रसंगी भारतीय जैन संघटना सुजलाम सुफलामचे घनसावंगी तालुका प्रमुख नरेंद्र जोगड सामाजिक कार्यकर्ते शेषनारायण आढाव जानकीराम गाढेकर आदि उपस्थित होते