Mon. Jan 27th, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

रावेर येथे फुले,शाहू,आंबेडकर वाचनालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त अभिवादन…

शरीफ शेख

रावेर , दि. १५ :- येथील फुले,शाहू,आंबेडकर सार्वनिक वाचनालय व ग्रंथालयात आज दि.14 जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करुन दिप व धुप पुजा करुन व नामांतर लढ्यात शहिद भीमसैनिकाना आदरांजली वाहून अभिवादन करण्यात आले तसेच सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक ॲड. योगेश गजरे, भारिप तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे, केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे,फुले शाहू आंबेडकर सार्व.वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे,रावेर वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड. सुभाष धुंदले ,

युवा सामाजिक कार्यकर्ते संघरक्षक उर्फ धुमाभाऊ तायडे, सुविधा ऑनलाईनचे राहुल डी.गाढे, सेतु सुविधाचे मॅनेजर धनराज घेटे,अमर पारधे,अशोक श्रीखंडे, संतोष पाटील,निलेश तायडे, मुकेश महाजन, समाधान महाजन, लक्ष्मण पाटील, बबलु अवसरमल, ‍,नितीन तायडे, राहुल सुरदास,राहुल राणे,गोपल अटकाळे, गणेश चहावाले, कैलास तायडे,अंबादास चौधरी, ज्ञानेश्वर धनगर, कडू महाजन, विजय पाटील, अबजल मिस्तरी यांचेसह मोठया प्रमाणात वाचक वर्ग उपस्थित होता.

यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राहुल राणे यांनी तर आभार जितेंद्र ढिवरे, यानी मानले.

Posts Slider

AFTN Social

error: Content is protected !!