Mon. Jan 27th, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

शिक्षक संजय चुनारकर यांचा सत्कार…!!

विनोद पञे

यवतमाळ , दि. १४ :- यवतमाळ येथील नगर परिषद संजय गांधी शाळेतील एक आदर्श शिक्षक म्हणुन परिचीत असलेले तसेच संजय गांधी शाळेला आपली वेगळी ओळख निर्माण करून मुलांना शिस्त लावून शिक्षण देणारे श्री संजय चुनारकर यांना ” ईग्लीश टिच ” व्दारे घेण्यात आलेल्या शिक्षण सम्मान सोहळ्यात मा. श्री नंदकुमार साहेब , सचिव शिष्टाचार महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सम्मान व सत्कार करण्यात आला.

Posts Slider

AFTN Social

error: Content is protected !!