
ईकबाल शेख
वर्धा.
वर्धा जिल्हा आर्वी तालुका येथील संभाजी नगर मध्ये कोनीतरी अज्ञात चोरट्याने घराचे मुख्य दाराचे कडी कोंडा तोडुन घराचे आत प्रवेश करुन कपाटमधिल असलेल्या सोन्या चादिचे दागिने सह रोख रक्कम लप्पास केल्याच्या घटनेन चागलीच खडबड उडाली होती.

आर्वी पोलिस स्टेशन येथील डी बी पथकाने य बाबत कारवाई करीत उत्तम कामगीरी करत अवध्या १२ तासाच्या आत मुखबिराचे माहितीवरुन आरोपी कुलदिप सिंग बावरी वय २१ वर्ष रा. तळेगाव शामजी पंत याल्या ताब्यात घेउन त्याला गुन्ह्या बाबत विचारपुस करुन गुन्ह्यात अटक केली व त्यावे कळुन दोन्हि गुन्ह्यातील चोरी गेलेल्या मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकुन २ लाख २५ हजार रुपयेचा माल जप्त केला व पुढिल तपास वरीष्ठाच्या मार्गदर्शनात आर्वी पोलिस करीत आहे. सदर कारवाई भगवान बावने, रंजीत जाधव, भुषन निघोट, चंदु वाढवे, राजु राउत, अनिल वैद्य, अतुल भोयर, मनोज भोमले, प्रदिप दातारकर आदिंनी केली.
बाईट :- संजय गायकवाड (पोलिस निरिक्षक आर्वी)










































