
शरीफ शेख
जळगाव जिल्ह्यातील कासोदा ता ,एरंडोल येथील मौलाना आझाद विचार मंच चे जिल्हा संघटक तथा भारतीय पत्रकार महासंघाचाचे एरंडोल तालुकाध्यक्ष समाज भूषण नूरुद्दीन मुल्लाजी यांची त्रिशक्ती ग्रुप महाराष्ट्र च्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली ही निवड संस्थापक अध्यक्ष मा ,जयराज गोपीनाथ ससाणे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.
त्रिशक्ती ग्रुप कोणत्याही पक्षाशी सलगन नाही समाज सेवा करण्यासाठी महाराष्ट्रात अग्रेसर आहे , या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.











































