Home मराठवाडा अंबड तालुका किसान करणी सेना कार्यकारिणी गठित

अंबड तालुका किसान करणी सेना कार्यकारिणी गठित

237

जालना- लक्ष्मण बिलोरे

किनगाव चौफली येथे किसान करणी सेनेची जिल्हाध्यक्ष कल्याणसिंग चुंगडे , युवा अध्यक्ष भाऊलाल जह्राडे व तालुका अध्यक्ष कल्याणराव तराडे यांच्या नेतृत्वाखाली अंबड तालुक्यात किसान करणी सेनेची पुर्ण कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे. यावेळी किसान करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष प्रेमसिंग धनावत ,युवा अध्यक्ष जयसिंग राजपूत , राज्य सचिव अरुण चव्हाण,मराठावाडा अध्यक्ष भगवानसिंग बैनाडे, बदनापूर तालुका अध्यक्ष अरुण खोकड यांच्या उपस्थितीत सर्व नवनियुक्त पदाधिकांरी यांचे अभिनंदन करण्यात आले.