Home विदर्भ अंजुमन उर्दू हायस्कुल मध्ये ७३ वा ध्वजारोहन संपन्न

अंजुमन उर्दू हायस्कुल मध्ये ७३ वा ध्वजारोहन संपन्न

193

 

यवतमाळ , दि. १५ :-आ स्वतंत्र दिनानिमित्याने स्थानीय अंजुमन उर्दू हायस्कुल मध्ये ७३ वा स्वातंञ दिवस मोठ्या उतस्वाने साजरा करण्यात आला.
या मध्य अंजुमन प्राइमरीे तसेच अंजुमन इंग्लिश मीडियम शाळेचे सर्व कर्मचारी उपस्थित असून सर्वांनी सोशल अंतर ठेवून व मास्कचा वापर करून लोकांचा उत्साह वाढविला तसेच ध्वजारोहन शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष श्री जाफर सादिक गिलाणी याच्या हस्ते करण्यात आले व त्या नंतर जाफ़र गिलाणी यांनी विद्यार्थींची शैक्षिक माहिती जाणुन घेतली तसेच शैक्षणिक सञ‌ कश्याप्रकारे सुरू करण्यासंदर्भात शिक्षक व कर्मचारी यांच्या माध्यमातुन माहिती जाणून घेतली .
या ध्वाजारोहन कार्यक्रमामध्ये शासनाच्या सर्व नियमांचे मालन करून ध्वजारोहन संपन्न झाले.
यावेळी कार्यक्रमाला यशस्वीरित्य पार पाळण्याकरीता शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक , शिक्षक आणि शिक्षककेत्तर कर्मचारी वर्गांनी परिश्रम घेतले.