Home जळगाव आज अमळनेर तालुक्यात आढळले ८४ कोरोना बाधित… एकूण बाधित संख्या १२३१, तर...

आज अमळनेर तालुक्यात आढळले ८४ कोरोना बाधित… एकूण बाधित संख्या १२३१, तर ८७० रुग्ण झाले कोरोनामुक्त…

200

अमळनेर :- आज दि. १३ ऑगस्ट रोजी तालुक्यात तब्बल ८४ बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

या रुग्णात अमळनेर शहरातील २५, पातोंडा कॅम्प मधील ३०, मारवड कॅम्प मधील २०, कॉन्टॅक्ट पेशंट ६, प्रायव्हेट दवाखाना ३ असे एकूण ८४ बाधित आहेत. एकूण बाधित रुग्णांची संख्या १२३१ झाली आहे. त्यापैकी ८७० रुग्ण बरे झाले असून ५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.