
पोलीस नवऱ्याला बायको ने उलथनी बेलन ने धु धु धुतले , ???
पोलिसात गुन्ह् दाखल ,
अमीन शाह ,
पती पत्नी चा नातं हा अतूट असतो त्यात किरकोळ भांडणे चालतच असतात मात्र कधी कधी एखादी वाईट गोष्ट प्रेमाने वागणाऱ्या पत्नीला ही जिव्हारी लागते त्या नंतर घरात जे घडते ते न बोललेलाच बरं असत अशीच एक घटना मुंबई पोलिसा दलात कार्यरत असलेल्या एक पोलीस दादा सोबत घडली पत्नी चा फोन बिजी आल्या नंतर घरी येऊन तू रात्री फोन वर कोना सोबत बोलत होती असे पोलीस दादा ने सांगितले हे ऐकताच त्यांच्या शिरीमती जी चा पारा चढला रुद्र अवतार धारण करीत त्याने आपल्या लाडक्या नवऱ्याला उलथनी व बेलन ने मारहाण केली गळा ही दाबला असे पोलिसात दाखल तक्रारीत म्हंटले आहे ,
या प्रकरणी मिळालेल्या माहिती नुसार मुंबई पोलीस दलात कार्यरत एक 55 वर्षीय पोलीस दादा ने दिघी पोलिसात तक्रार दाखल केली की मी रात्री माझ्या बायकोला सांगितले की तू रात्री मोबाइल वर कोणाशी बोलत होती ???एवढे सांगताच माझ्या पत्नीने मला हातातल्या उलथनी ने व बेलन ने जोरात मारहाण केली माझा गळा ही दाबला व मला जखमी केले या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी 44 वर्षीय पत्नी 22 वर्षीय मुलगी 24 वर्षीय मुला विरोधात गुन्हा दाखल केला असून परिसरात या प्रकरणाची चर्चा केलीं जात आहे ,











































