
पोलीसवाला ऑनलाइन मिडिया
जालना – आज जालना येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमांमध्ये पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या शहराध्यक्ष किरण चव्हाण यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष प्राध्यापक नितीन जयस्वाल यांच्याद्वारे करण्यात आली.
या कार्यक्रमाला दामिनी पथक प्रमुख उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांच्या हस्ते करण्यात आली. पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे पदाधिकारी प्रा. इंगल्स , प्रा. कवानकर , तालुका कोषाअध्यक्ष गौरव बुट्टे , एडवोकेट गजानन मांटे , संतोष ब्राह्मणे , अभिषेक शर्मा यांची उपस्थिती होती











































