Home नांदेड ग्रा.प. दहेली तांडा च्या वतीने मास्क , एन 95 मास्क , हातमोजे...

ग्रा.प. दहेली तांडा च्या वतीने मास्क , एन 95 मास्क , हातमोजे व ईतर साहित्याचे वाटप

163

मजहर शेख

नांदेड / किनवट , दि. १३ :- किनवट तालुक्यातील ग्रा.प. दहेली तांडा च्या वतीने कोवीड सेंटर किनवट येथे दि. १३ जुले आज रोजी मा. सहाय्यक जिल्हाधिकारी श्री. गोयल सर यांचे आदेशानुसार व मा. गट विकास अधिकारी पंचायत समिती किनवट , तालुका आरोग्य अधिकारी यांच्या सल्यानुसार कोरोना विषाणूजन्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी पीपीई कीट , मास्क , एन95 मास्क , हातमोजे व ईतर साहित्याचे वाटप राजेंद्र तोडसाम सरपंच , राजेश जाधव उपसरपंच , डि. ए. चव्हाण ग्रामसेवक यांच्या हस्ते सीसीसी किनवट येथे हस्तांतरित करण्यात आले.