Home महाराष्ट्र बोर्डी येथे बच्चू कडू यांच्या वाढदिवसाच्या निमित्त वृक्षारोपण……

बोर्डी येथे बच्चू कडू यांच्या वाढदिवसाच्या निमित्त वृक्षारोपण……

124

गुरुदेव विद्या मंदिर मधे केले वृक्षारोपण….
देवानंद खिरकर := अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री मा.बच्चू कडू यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज बोर्डी येथे श्री.गुरुदेव विद्या मंदिर मधे प्रहार तर्फे सागर उकर्डे,पत्रकार देवानंद पाटील खिरकर यांच्या हस्ते आज वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी अकोट येथिल प्रहारचे किशोर आप्पा देशमुख,सागर उकर्डे,बोर्डी येथिल रमेश खापरकर,मो.खालीद,विक्की भगत,पत्रकार नरेंद्र कोंडे,गणेश ठाकरे,विष्णू राऊत,अविनाश चेडे,सचिन चेडे,तुषार गये,मंगेश वरठे,सूनील रामेकर,अंकुश आप्पा बेगडे,पत्रकार देवानंद खिरकर,सलाऊद्दीन,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous article
Next articleवीज वितरण विभागाचे आणखी 5 कर्मचारी कोरोनाबधित…!
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.