Home मराठवाडा न्युज 18.ईडीया टीवी चा अँकर अमीश देवगन यांच्यावर व टी व्ही चॅनल...

न्युज 18.ईडीया टीवी चा अँकर अमीश देवगन यांच्यावर व टी व्ही चॅनल विरोधात व तात्काळ कारवाई करण्यात यावी.

121

निवेदन सादर ,

अमीन शाह

गेवराई/प्रतिनिधी

न्युज 18.ईडीया टीवी चा अँकर अमीश देवगन यांच्यावर व टी व्ही चॅनल विरोधात व तात्काळ कारवाई करण्यात यावी. यान् मागणीसाठी गेवराई शहरात तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन मध्ये सोशल डीसट्नसिंग चा पालन करून निवेदन देण्यात आले
न्युज 18 चा अँकर अमिश देवगण याने मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारे विधान चॅनल वर केले असून अश्या समाजकंटक अँकर व टी व्ही चॅनल विरुद्ध कायदेशीर कारवाई करून मुस्लिम समाजाला न्याय द्यावा या मागणीसाठी 17 जून रोजी गेवराई शहरातील मुस्लिम समाजाने सोशल डिस्टनसिंग चे पालन करीत तहसीलदार व पोलीस ठाण्यात जाऊन निवेदन दिले या प्रसंगी मैलाना शबीर साहब,अंसारी याकूब साहब. उपनगरअक्षध्य शेख खाजा मामु अँड.अब्बास साहेब.अल्ताफ कच्ची.नवीन मशायक. नगरसेवक. एजाज मोमीन.व मोठ्या प्रमानात मुस्लीम समाज उपस्तीत होता