July 4, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

“अबब” लॉकडाऊन मध्ये ही चिडीमार…

प्रो. मो. शोएबोद्दीन

चिडीमारांची लोकांमध्ये देहशत

अकोला – आलेगाव पातुर तालुक्यातील आलेगाव येथे लॉक डाउन मधे ही चिड़ीमार सक्रये असल्याची माहिती कही नागरिकां कळून प्राप्त झाली आहे .

आत्तापर्यंत शाळकरी मुलींचा व विद्याल्यात ये जा करणारी मुलींची छेड – छाड व अश्लील नजरे पाहण्याचे काम हे चिडीमार करत होते परंतु सद्या हे चिडीमार गल्लीत व चोकात फिरून व लोकांचे घरा – समोर बसुन घरातील मुली व विवाहीत महिलांची छेड करत आहे. अश्लील नजरे पाहणे , अश्लील हिशारे करने व लोकांचे विवाहित जीवनात अडचण निर्माण करण्याचे काम करत आहे ।सद्या काही सुखी लोकांचे विवाहित जीवनात आशांती पसरवण्याचे काम हे जीडीमार करत आहे कोणी जर यांनां काही म्हटला किंवा थांबण्याचा पर्यत केले तर हे लोकांचे अंगावर मारण्या साठी धावत आहे , अशे जीडीमारांची लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. घरातील मुली व महिलांना बदनाम करण्याची धमकी सुद्धा हे जीडीमार देत असल्याचा काही नागरिकांचा म्हणणे आहे इथपर्यंत या चिडीमारांचे होसले बुलंद झालेले आहे . आपण पोलिसात तक्रार केल्या मुळे आपली बदनामी होईल या कारणाने लोक कोणतीही तक्रार करत नाही याचा फायदा घेत चिडीमारांची हिम्मत वाढली आहे अशे जीडीमारांवर पोलसप्रश्नाने गुप्त माहिती घेऊन कठोर करवाही करण्याची गरज आहे किंवा नागरिकांना विश्वासात घेऊन सुद्धा अशे चिडीमारांचे नाव समोर आणून त्यांच्यावर कठोर कररेवाही केली पाहिजे. कारण अशे चिडीमरामुळे लोकांचे सुखी सांवसार उध्वस्त होत आहे च्याचा परीणाम हत्या आत्महत्या पर्यंत पाहुचू शकते असा काही नागरिकांचा म्हणणं आहे.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!