Home विदर्भ भोई समाजाचे राष्ट्रीय संत भीमा भोई जयंती घरातच राहून साजरी करण्याचे आवाहन...

भोई समाजाचे राष्ट्रीय संत भीमा भोई जयंती घरातच राहून साजरी करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रदीप नागोराव भनारकर यांनी समाज बांधवांना केले

249

यवतमाळ / पांढरकवडा – दरवर्षी प्रमाणे 25 मे रोजी राज्यासह देशभरात संत भीमा भोई जयंती उत्साहात संपन्न होते वाजंत्री ढोल ताशाच्या गजरात व पारंपारिक पद्धतीने व अनेक उपक्रम साजरे करत कार्यक्रम पार पाडल्या जातो परंतु ह्या वर्षी जगभरासह देशात कोरोना वायरचा वाढता प्रभाव पाहता राष्ट्रीय संत भीमा भोई जयंती भोई समाज बांधवांनी घरातच राहून साधेपणाने साजरी करावी असे आवाहन भोई समाज युवा मंच केळापूर व भोई समाज युवा मंचचे यवतमाळ जिल्हा प्रमुख प्रदीप नागोराव भनारकर यांनी केली आहे.