May 29, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

गुड न्युज” नांदेडात कंटेनमेंट झोन वगळता आणखी काही दुकाने, बाजारापेठा सुरु ठेवण्या्स मुभा, पण नियम व अटी सह – जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी काढले अधिकृत आदेश

नांदेड ,दि. 22 ( राजेश एन भांगे ) – कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना करण्याबाबत नांदेड जिल्ह यात शुक्रवार 22 मे 2020 पासून पुढील आदेशापर्यंत नियम, अटी व शर्तीच्याय अधिन राहून प्रतिबंधीत क्षेत्र (कंटेनमेंट झोन) वगळून उर्वरित क्षेत्रातील नमूद बाबींना सकाळी 9 ते सायं. 5 पर्यंत नियम व अटीच्या अधीन राहून मुभा देण्यात आली आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेशाद्वारे मुभा दिली आहे.

नांदेड जिल्हादंडाधिकारी कार्यालयाचे निर्गमीत आदेश, 17 मे 2020 अन्वहये नांदेड जिल्ह यात जमावबंदी आदेश, नियमावलीसह 17 ते 31 मे 2020 पर्यंत नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रात संदर्भात नमूद या कार्यालयाचे समक्रमांकीत आदेश व शुध्दीेपत्रकानुसार निर्गत आदेशातील अटी व शर्ती जशास तसे पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. राज्य शासनाने दिलेल्याश मार्गदर्शक सुचनानुसार नांदेड जिल्ह यात प्रतिबंधीत वगळून पुढील प्रमाणे मार्गदर्शक सुचना व आदेश निर्गमित केले आहेत.

नांदेड जिल्हययात पुढील बाबी प्रतिबंधित राहतील

• सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था व शिकवणी वर्ग इ. बंद राहतील. तथापि ऑनलाईन / आंतर शिक्षण यास मुभा राहील.

• हॉटेल / रेस्टॉणरंट आणि इतर हॉस्पिटॅलिटीच्याि सेवा, गृहनिर्माण / आरोग्यि / पोलीस / शासकिय अधिकारी / आरोग्यस सेवा कर्मचारी / पर्यटकांसह अडकलेल्याय व्य क्तीर आणि विलगिकरण सुविधेसाठी वापरता येईल. तसेच उपरोक्त/ सेवेसाठीच बसस्टॉ‍प, रेल्वे स्टेणशन येथे चालू असलेल्यान कॅन्टीसनचा सुध्दाई वापर करता येईल. रेस्टॉसरंटला खाद्य पदार्थाच्याल होम डिलेव्हवरीसाठी स्वअयंपाकघर वापरण्या‍स मुभा असेल.

• सर्व सिनेमा हॉल, शॉपींग मॉल, व्यारयामशाळा व जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार आणि सभागृह, असेंब्लीश हॉल व इतर तत्स्म ठिकाणे बंद राहतील.

• सर्व सामाजिक / राजकीय / खेळ / करमणूक / शैक्षणिक / सांस्कृवतिक / धार्मिककार्ये / इतर मेळावे आणि मोठया धार्मिक सभा यास प्रतिबंध असेल.

• सर्व धार्मिक स्थाळे / पुजेची ठिकाणे भाविकासाठी बंद ठेवण्याहत येतील. तसेच धार्मिक कार्यक्रम, परिषदा इत्या्दीवर बंदी राहील.

नांदेड जिल्हायातील सर्व आठवडी बाजार बंद राहतील.

• नांदेड जिल्हायातील सर्व ढाबे, तंबाखु व तंबाखुजन्यल पदार्थाची दुकाने, चहा-कॉफी सेंटर, पानठेला व शितपेयाची दुकाने बंद राहतील.

नांदेड जिल्हरयातील टाळेबंदीच्याा कालावधीत सायं. 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागु राहील. कोणीही विनाकारण बाहेर फिरु नये. मात्र यामधून अत्याुवश्यतक सेवेकरिता नेमण्यायत आलेले अधिकारी, कर्मचारी व वैद्यकिय कारणास्त‍व रुग्णर व त्यां्च्याेसोबत असलेले नातेवाईक यांना मुभा राहील. सदर वेळेत विनाकारण फिरतांना आढळल्याणस अशा व्यरक्तींवच्याश विरोधात नियमानुसार कार्यवाही करण्यांत येईल.

आरोग्यी सेतुचा नियमित वापर करा

• आरोग्ये सेतुचा वापरामुळे कोव्हिड 19 आजाराच्याी प्रादुर्भावाबाबत त्वोरीत सूचना मिळते व त्यामचा फायदा व्य क्तीाश व समाजाला सुध्दाि होतो त्या मुळे Android Phone चा वापर करणा-या सर्व नागरिकांनी मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करावे.

• शासकिय कार्यालय व खाजगी ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना आपल्या व इतरांच्याय सुरक्षितेकरिता आरोग्या सेतु अॅपचा वापर करणे बंधनकारक राहील.

• नांदेड जिल्हययातील सर्व नागरिकांनी आरोग्य सेतु अॅप डाऊनलोड करुन त्याकचा नियमित वापर करण्यांचे आवाहन जिल्हाल प्रशासनाचे वतीने करण्यासत येत आहे.

जेष्ठ नागरिक, लहान मुलांनी घरीच रहावे

आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक वयोगट असणारे 65 वर्षाचे वरिल जेष्ठत नागरिक, अनेक व्या धी असणारे व्यिक्तीन, गरोदर माता, दहा वर्षाखालील मुले यांनी टाळेबंदी (Lockdown) काळात अत्याावश्य क कामाचे / आरोग्यादचे कारणाचे अपवाद वगळता घराबाहेर पडता येणार नाही. त्यांेनी घरीच रहावे व प्रशासनास सहकार्य करावे.

नांदेड जिल्हाे नॉन रेड झोनमध्येा असल्यानने नांदेड जिल्हादंडाधिकारी यांनी समक्रमांकीत आदेश क्रमांक (1) व (2) नुसार दिलेल्याय सवलती, मुभा व परवानग्या जशास तसे पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. तसेच त्याळव्यअतिरिक्त‍ पुढील नमूद प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र (कंटेनमेंट झोन) वगळून उर्वरित क्षेत्रातील बाबींना सकाळी 9 ते सायं. 5 पर्यंत नियम व अटीच्यां अधीन राहून मुभा देण्या्त आली आहे.

• क्रीडा कॉम्पवलेक्स् आणि स्टेीडिअम आणि इतर सार्वजनिक खुली जागा वैयक्तीक व्यातयामकरीता मोकळी राहील. परंतू या ठिकाणी प्रेक्षक आणि Group Activities करीता मुभा राहणार नाही. सर्व शारीरिक व्याॉयाम व त्या संबंधीत इतर क्रिया सामाजिक अंतर राखुन करता येतील.

• सर्व सार्वजनिक आणि खाजगी वाहतूकीस पुढीलप्रमाणे मुभा राहील टु व्हिलर- 1 व्याक्ती , थ्री व्हिलर 1+2 व्यआक्तीू, फोर व्हिलर 1+2 व्यतक्ती्.

• नांदेड जिल्हजयांतर्गत बससेवा जास्तीमतजास्त 50 टक्केक क्षमतेनुसार सुरु करण्यांस मुभा देण्याेत येत आहे. परंतु सामाजिक अंतर व स्वतच्छ्तेची उपाययोजना करणे आवश्यिक राहील.

• सर्व दुकाने, बाजारापेठ सुरु ठेवण्या्स मुभा देण्यात आली आहे. परंतु नमूद दुकाने / बाजारपेठच्याआ ठिकाणी गर्दी वाढल्यास किंवा सामाजिक अंतराचे व वेळोवेळी निर्गत आदेशाचे पालन करण्या त येत नसल्याजचे दिसून आल्यारस दंडात्मोक व कायदेशीर कार्यवाही करुन दिलेली मुभा रद्द करण्यायत येईल.

• या बाबींपैकी प्रतिबंधीत क्षेत्रात (Containment Zone) मध्येक केवळ जीवनावश्यलक वस्तुंेचा पुरवठा तसेच अत्यापवश्यीक वैद्यकीय सेवांना मुभा राहील.

वरील दुकाने / आस्थाकपनाच्याे ठिकाणी पुढील उपाययोजना बंधनकारक असतील.

☑️कामाच्याअ ठिकाणी / दुकानात प्रवेशापुर्वी हॅन्डोवॉश, सॅनिटायझरचा वापर करणे.

☑️एका वेळेस दुकानात 5 पेक्षा जास्तन ग्राहकास प्रवेश राहणार नाही.

☑️दुकानातील कर्मचारी व ग्राहक यांच्या् चेहऱ्यावर मास्कश असणे व सामाजिक अंतराचे पालन करणे अन्याथा 1 हजार रुपयांचा एवढा दंड संबंधितांकडून आकारण्यासत येईल.

☑️मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व वस्तूत / ठिकाणांचे वेळोवेळी नियमीत र्निजंतूकीकरण करणे.

☑️ग्राहकांकडून खरेदीनंतर पैश्यांाची देवाण-घेवाण आरबीआयच्याठ सुचनेनुसार ई-वॉलेटस व स्वागईप मशीनव्दाररे करणेस भर द्यावा.

☑️वरील नेमून दिलेल्याा वेळेनंतर दुकान चालू ठेवल्यावस तसेच उपाययोजनेचे भंग केल्यानस 5 हजार रुपये एवढा दंड संबंधित दुकानदारास आकारण्या्त येईल.

परिशिष्टय-2

• सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क परिधान करणे अनिवार्य आहे.

• सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याास 1 हजार रुपये दंड आकारण्या त येईल.

• सार्वजनिक कामाची ठिकाणे व सार्वजनिक वाहतूक याठिकाणी सामाजिक अंतराचे नियम पाळले जावेत.

• लग्नसमारंभ निमित्ताने होणारे जमाव संबधाने सामाजिक अंतराचे नियम पाळावे व अशा ठिकाणी 50 पेक्षाजास्त आमंत्रित असु नयेत. तसेच लग्नि सकाळी 7 ते सायंकाळी 5 या कालावधीतच पार पाडणे आवश्यरक असेल.

• अंत्यविधीमध्ये सामाजिक अंतराचे नियम पाळले जावेत व 50 पेक्षा जास्त लोकांचा सहभाग असु नये

• दारु, पान, गुटखा, तंबाखू इत्यादीचे सार्वजनिक ठिकाणी सेवन निषिद्ध आहे अन्याथा कायदेशिर कारवाई करण्या त येईल.

• सर्व दुकाने ही दोन ग्राहकांमध्ये सहा फूट अंतर या नियमांनुसार व एका वेळेस 5 पेक्षा जास्त लोक जमा होणार नाहीत अशा प्रकारे चालु राहतील.

कामाचे ठिकाणी अवलंबवायच्या अतिरिक्त मार्गदर्शक सुचना

• थर्मल स्क्रीनींग हॅंडवाश सॅनिटायजर्स हे कामाचे ठिकाणी प्रवेश व निर्गमन मार्गावर तसेच सामान्य

ठिकाणी उपलब्ध करुन द्यावे.

• कामाचे संपूर्ण क्षेत्र वारंवार मानवी संपर्कात येणारी ठिकाणे उदा. दरवाज्याचे कडी, कोंडी इ. चे निर्जंतुकीकरन वारंवार तसेच शिफ्ट दरम्यान करावे.

• सर्व प्रभारी अधिकारी व संबंधितांनी कामाचे ठिकाणी कामगारांमध्ये पुरेशा प्रमाणात अंतर ठेवून सामाजिक अंतर राखले जावे. तसेच शिफ्ट दरम्यान अंतर ठेवावे व जेवणाच्या वेळा नियंत्रित कराव्यात.

• या आदेशाचे तंतोतंत पालन होते किंवा नाही या बाबी तपासून आवश्यवक कायदेशीर व दंडात्माक कारवाई करण्यादस पुढील यंत्रणेस प्राधिकृत करण्यापत आले आहे.

☑️महानगरपालिका हद्दीत :- महानगरपालिका व पोलीस विभाग यांनी संयुक्तआ पथके गठीत करावीत

☑️नगरपालिका हद्दीत :- नगरपालिका व पोलीस विभाग यांनी संयुक्तक पथके गठीत करावीत

☑️गावपातळीवर :- ग्रामपंचायत व पोलीस विभागाचे संयुक्तु पथक गठीत करावे.

याप्रमाणे सर्व संबंधित यंत्रणेने पर्यवेक्षणासाठी गठीत केलेले पथकाचे आदेश संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा (Incident Commander) यांच्याकडे सादर करावीत. संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा (Incident Commander) यांची वरीलप्रमाणे आदेशाची अंमलबजावणीच्याव अनुषंगाने संनियंत्रणाची जबाबदारी असेल.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यजक्तीक, संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्तीद व्य वस्थायपन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्याीत येईल व कारवाई करण्यानत येईल.

सर्व संबंधित यंत्रणांनी अत्याीवश्यईक साधने व सुविधा यांची साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या विरुध्दब कठोर कारवाई करावी. तसेच या आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्याद कृत्यादसाठी कुठल्यायही अधिकारी व कर्मचारी यांच्यावर विरुध्दत कुठल्या ही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही. हे आदेश नांदेडचे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 21 मे 2020 रोजी निर्गमित केले आहेत.

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!