Home मराठवाडा नांदेड पुन्हा हादराले, जुन्या नांदेडात कोरोनाने पसरले पाय, शहरात आज १८ कोरोना...

नांदेड पुन्हा हादराले, जुन्या नांदेडात कोरोनाने पसरले पाय, शहरात आज १८ कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण आढळले

164

राजेश एन भांगे

☑️ नांदेडात आज पुन्हा 18 रुग्णांची भर.
☑️ एकूण रुग्ण संख्या 84 वर
☑️ 26 बरे होऊन घरी.
☑️ दोन रुग्ण फरार.
☑️ एकूण 5 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू.
☑️ 51 रुग्णांवर उपचार सुरू.
दि. १४ मे २०२० रोजी तपासणी साठी पाठवलेल्या नमुन्यांपैकी १८ नमुने Corona Positive अहवाल आलेला आहे.
त्यापैकी १३ रुग्ण प्रवासी आहेत, ४ रुग्ण करबला भागातील आहेत व ०१ रुग्ण सराफा, कुंभार गल्ली, नांदेड येथील रहिवासी असून तो शासकीय आयुर्वेद रूग्णालयात दाखल असल्याची माहिती नांदेड आरोग्य विभागाकडून मिळत आहे.