Home मुंबई ८० वर्षाचा योद्धा पुन्हा मैदानात..!

८० वर्षाचा योद्धा पुन्हा मैदानात..!

190

राजेश एन भांगे

मुंबई – कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील BKC आयसोलेशन सेंटर व वरळी येथील NSCI Dome या दोन्ही कोविड केअर सेंटरला खा.शरद पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भेट दिली व तेथील सुविधेचा व परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे, डॉ. मूर्ती व इतर MMRDA चे अधिकारी उपस्थित होते.