July 4, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

वावडदा येथे राजपुत संमाजाचा आदर्श विवाह संपन्न…!

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यातील वावडदा येथे आज दिनांक १४ मे २०२० रोजी स्वराज्याचे दुसरे छत्रपती अजिंक्य योद्धा संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून वावडदा येथे क्षत्रिय राजपूत समाजाचा आदर्श विवाह सोहळा सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब रविभाऊ कापडणे व खानदेश मराठा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब सुमित पाटील.भिका राजपुत यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत साध्या व सोप्या पद्धतीत विवाह सोहळा भवानी मंदिर पार पडला.
या विवाह सोहळ्याचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे अशाच प्रकारचे विवाह सर्व लोकांनी आवर्जून संपन्न करावेत असे देखील मराठा वधुवर राज्यस्तरीय अध्यक्ष बापूसाहेब सुमित पाटील .नानासाहेब रविंद्र कापडणे यांनी व्यक्त केले.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!