Home मराठवाडा वसमत तालुक्यात गारा सहित अवकाळी पाऊस शेतकऱ्यांचा नुकसान ,

वसमत तालुक्यात गारा सहित अवकाळी पाऊस शेतकऱ्यांचा नुकसान ,

98

शिरीहरी अंभोरे पाटील ,

वसमत . वसमत तालुक्यात गारा सहित अवकाळी पाऊस शणिवार रोजी मध्यरात्री उशिरा 11..30 दरम्यान अवकाळी गारा सहित पावसामुळे शेतकरी बागायतदार याची मोठी नुकसान झाले आहे यामध्ये महावितरन कपनिचे तार खांब तुटून पडले आहेत तर रविवार रोजी दुपारी पर्यंत अनेक ठिकाणी लाईट बंद होती शेतकरी यांच्या पदरात निराशाच आहे .
गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना रोगाची लक्षणे दिसून येत असल्याने तालुक्यातील शेतकरी यानि पिकलेले शेती भाजीपाला फळे फळभाज्या व कापुस धान्य शेतातील नुकसान पाहायला मिळाले आहे तर काहितरी माल काढुन मार्कट मधे आनता न आल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.तर दुसरी बाजू शणिवार रोजी रात्री उशिरा झालेल्या अवकाळी वारा गारा पावसामुळे अधिकच नुकसान झाले काढणीस आलेल्या आंबा .कादा. भुईमूग. हाळद व वापरल्यामुळे केळीची आदिंची पिकाची मोठी नुकसान झाली आहे गेल्या वर्षी पासुन येलदरी शिध्दैश्वर धरनातुन पाणी पुरवठा झाला नसल्याचे स्पष्ट आहे पन या वर्षी 2019मध्ये धरण 100% पुर्ण झाले आहे त्यामुळे वसमत तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर ऊस केळी भुईमूग लागवड टरबुज याची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे पन निसर्गाच्या लहरी व हानी मुळे शेतकरी यांच्या पदरात यावर्षी पन निराशा येनार आहे कि काय आहे असे शेतकरी यांच्या तुन सुरू निघत आहे.