Home मराठवाडा चिंताजनक” नांदेडला रविवारी आणखी सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर – नांदेडचा आकडा...

चिंताजनक” नांदेडला रविवारी आणखी सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर – नांदेडचा आकडा ५१ वर तर ५ मृत्यू

218

नांदेड, दि. १० ( राजेश भांगे )

सर्व ६ रुग्ण एनआरआय यात्री निवास येथील.

६ पैकी ठाण्याचा एक , पंजाब येथील 2 आणि तीन उत्तर प्रदेश मधील असल्याची माहिती.

आज positive आलेले हे यात्रेकरू आहेत.

१. ठाणे येथील एक पुरुष २. पंजाब मधील दोन (एक महिला).
३. यूपी मधील तीन. (तिन ही महिला).
असल्याची माहिती कळततेय.

बाधित रुग्णांची एकुण संख्या ५१ – पैकी पाच जणांचा मृत्यू झाला असुन.
उर्वरीत बाकि रूग्णांची
सर्वांची प्रकृती स्थिर.