July 7, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

रेशन मधील काळाबाजार रोखण्यासाठी शासकीय रेशन गोडाउन मध्ये व स्वस्त धान्य दुकाना मध्ये CCTV कॅमेरा लावने तसेच APL कार्ड धारकांना ही राशन द्यावे – सय्यद मिनहाजोद्दीन

बिड – सध्या जगभरात कोरोना महामारीचा काळ चालु असुन .आज प्रत्येक नागरीकांचा व्यवसाय बंद असुन .या कोरोना संकट काळी APL कार्ड धारकानाही रेशन देण्याची गरज असुन . APL कार्ड धारकांनाही शासकीय रेशन देउन संकटकाळी शासकीय मदत मिळावी.अण या महामारीच्या काळातही रेशनचा काळाबाजार चालु असल्याने आज या कोरोना संकटातही अनेक गोरगरीब रेशन मिळण्या पासुन वंचीत आहे.
आपल्या बीड जिल्यात जर आपन सर्वे करुन माहीती घेतल्यास .आपल्या समोर एकच बाब समोर येईल कि अनेकांना राशन न मिळाल्याने त्यांची घराची आज चुल पेटत नाही .
साहेब बरेच लोक आज या संकटात कोरोना महामारी ने नाही तर भुकबळी जातील .
आज गोर गरीबांना फक्त शासनचे राशनचा आधार आहे . शासकीय राशन मिळणे गरीबांचा हक्क आहे . अण तोच हक्क या गोर गरीब गरजुवंताना काळाबाजारी मुळे मिळत नाही . म्हणुन मि आपणास विनंती करतो की प्रत्येक रेशनिंग दुकानात व शासकीय गोडाउन मध्ये CCTV ने नजर ठेऊन गोरगरीबांचा रेशन काळाबाजारात जाण्यास थांबण्या यावे व APL कार्ड धारकास ही राशन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी मौलाना आझाद सेवाभावी संस्थेच्या वतिने जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन ई.मेलवर पाठविण्यात आले आहे अशी मागणी मौलाना आझाद सेवाभावी संस्थेचे सचिव सय्यद मिनहाजोद्दीन. सय्यद अजिम. मोईज बेग यांनी केली .

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!