July 7, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

धुप्पा येथील गोरगरीबांना तहसिलदारांच्या अन्न धान्य वाटप

नांदेड , दि.२५ ( राजेश भांगे ) – कोरोना व्हायरच्या प्रादुर्भाव रोकण्या करिता घातलेल्या लाॕकडावुन मुळे निर्माण झालेल्या बेरोजगारित हाता वराचे पोट असणाऱ्या गोर गरिबांना राशना मिळत नसल्याचे समजताच धुप्पा (ता.नायगांव) येथे गोरगरिब व गरजु नागरिकांची गावनिहाय यादी करुन तालुक्यातील दानशुरांकडुन जमल ते धान्य गोळा करुन त्यांची एक पाॕकिट किट तयार करुन राशना पासुन वंचित असणा-या गोरगरीब जनतेला अन्नधान्याच्या किटचे वाटप नायगाव च्या मा.तहसीलदार सुरेखा नांदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा.तहसीलदार सुरेखा नांदे, नायब तहसीलदार भोसकर, तलाठी विजय पाटील जाधव, ग्रामसेवक प्रल्हाद गोरे, मंडळ अधिकारी फुपाटे,सामाजिक कार्यकर्ते सुनिल रामदशी,जळसिंगराव पाटील, उपसरपंच माधवराव कंधारे, मारोतराव वडे, शेख युनुस यांच्या हस्ते अंपग, निराधार, विधवा व गरजूंना अन्नधान्याच्या किटचे पाटप करण्यात आले.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!