July 7, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

दावत ए इस्लामी हिंद रावेर तर्फे गरजू कुटुंबांना रोख रक्कम व धान्य वाटप

रावेर (शरीफ शेख)

कोरूना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण भारतात लोक डाउन सुरू आहे त्यामुळे रोज कमावणारे व रोज खाणारे कुटुंबांना खूप त्रास होत आहे अशी कुटुंबांसाठी दावत ए इस्लामी हिंद संपूर्ण भारतात कोरोनाव्हायरस वेल्फेअर मोहीम राबवत आहे या मोहिमेअंतर्गत गरीब गरजू निराधार कुटुंबांना १२००/ बाराशे रुपये प्रमाणे रोख रक्कम व धान्य दिल्या जात आहे या मोहिमेअंतर्गत रावेरमध्ये ही अशी १६० कुटुंबांना धान्य व जास्त गरजू कुटुंबांना रोख रक्कम बाराशे रुपये प्रमाणे वाटप करण्यात आले या उपक्रमात रावेर शहर प्रमुख श्री सलीम अत्तारी, कामिल अत्तारी, रईस अत्तारी, ईसमाईल अत्तारी , सुलेमान मिस्तरी यांनी परिश्रम घेतले.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!