साखरखेर्डा परिसरात भगर खाल्ल्यामुळे अनेकांना विष बाधा ,
उडाली खळबळ अनेकांवर उपचार सुरू
अमीन शाह
सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा परिसरात रात्री भगर भगरीचा पीठ खाल्ल्या मुळे अनेकांना विष बाधा झाल्याचा प्रकार समोर आला असून या...
अवैध गौणखनिज बाबत मासिक बैठक अनिवार्य करा
सामाजिक कार्यकर्ते खरात यांचे महसूल मंत्र्यांना निवेदन
प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव
देऊळगाव राजा : अवैध गौण खनिज उत्खन व वाहतूक प्रकरणी परिवहन आणि गृह विभागाची संयुक्त जबाबदारी...
भूमी हक्क परिषदेच्या आंदोलनाने जिल्हाधिकारी कार्यालय दनानले.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करावी..
भूमिहीनांना नियमानुसार जमिनी पट्टे वाटप करावे.
यापुढे आंदोलन मुख्यमंत्री दालनासमोर करू.
भूमी हक्क परिषदेच्या आंदोलनाने जिल्हाधिकारी कार्यालय दनानले.
अमीन शाह
बुलढाणा:
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी...
पुराच्या पाण्यात वाहून गेलेले दोघांचे प्रेत सापडले ,
अमीन शाह
देऊळगाव राजा तालुक्यातील उंबरखेडच्या पुढे नाल्यामध्ये बापलेक वाहून गेल्याची घटना 27 सप्टेंबरला घडली होती. ते 25 सप्टेंबर पासून घरून बेपत्ता होते. अखेर त्यांचा...
व्हाट्सअप ग्रुप वर दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी कारवाईची मागणी
फकीरा पठाण ,
मलकापूर पांगरा
व्हाट्सअप ग्रुप वर मुस्लिम समाजाबद्दल अक्षेपाह पोस्ट टाकल्याबद्दल मलकापूर पांग्रा येथील मुस्लिम समाजामध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला त्यामुळे मोठ्या प्रमाणात...
किनगाव राजा येथील महसूल मंडळामध्ये प्रजन्यमापक यंत्रणा पडली धुळखात ,
सिंदखेडराजा ,
किनगाव राजा येथे प्रजन्यमापक यंत्रणा येथे असून ती यंत्रणा पूर्णपणे धुळखात पडली आहे या यंत्रणेमार्फत या मंडळामध्ये किती मिलिमीटर पाऊस पडला याची नोंद...
दुसरबीड शिवारातील अवैध मुरूम खोदकामावर दंडात्मक कारवाई ,
दुसरबीड शिवारातील अवैध मुरूम खोदकामावर दंडात्मक कारवाई
खोदकामाची होणार चौकशी ;पोकलेन, जेसीबी सह ११ ट्रॅक्टर जप्त
अनिल दराडे ,
येथील समृध्दी महामार्गाकडे जाणाऱ्या मलकापुरपांग्रा रोडलगत असलेल्या गट...
शिंदी येथील अवैध दारू विक्री करणारी महिला ६ महिन्यांसाठी तडीपार ,
महिलेवर ४५ गुन्हे दाखल
सिंदखेडराजा,
उपविभागीय दंडाधिकारी सिंदखेडराजा यांच्या आदेशावरून साखरखेर्डा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या शिंदी गावातील अवैध दारू विक्रेत्या महिलेस सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आल्याने परिसरातील...
गायत्री शिंगणे यांचा काकावर पलटवार ,
गायत्री शिंगणे यांचा काकावर पलटवार ,
सिंदखेडराजा अनिल दराडे
काल आमदार डॉ , राजेंद्र शिंगणे साहेब जसं म्हणाले मी उभा राहिलो की लोक पक्ष विचारत नाही
का...
एस टी बस मोटरसायकल अपघातात दोन ठार एक गंभीर जखमी ,
चिखली देऊळगावराजा मार्गावर घडला अपघात ,
अनिल दराडे
सिंदखेडराजा ,देऊळगावराजा प्रतिनिधी
भरधाव वेगात जाणाऱ्या एसटी बसने समोरच्या मोटार सायकलला जोरदार धडक दिली. त्यांमध्ये झालेल्या अपघातात मोटार सायकल...
मावशीच्या नवऱ्याची वाईट नजर तिच्यावर फिरली अन , विरीतच घडले ,???
अमीन शाह
बुलडाणा ,
घरात झोपेत असताना सख्या मावशीच्या नवऱ्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. अशा मुलीच्या तक्रारी वरुण ३२ वर्षीय आरोपी मावसाला अंढेरा पोलिसांनी बेड्या ठोकून...
पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्याची दिशाभूल शेतकऱ्याला मिळाला फक्त १०% टक्के पिक विमा
सिंदखेडराजा , बुलडाणा
अनिल दराडे
संपूर्ण सिंदखेड राजा , देऊळगाव राजा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना खरीप पिक विमा कपाशीचा अवघ्या फक्त १० ते २० टक्क्यांनी नुकसान भरपाई मिळत...
साखरखेर्डा येथे मोठ्या उत्साहात आनंदाई वातावरणात बापाला निरोप ,
सचिन मधुकर खंडारे
साखरखेर्डा येथील श्री गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी करताना गणरायाला निरोप देण्यात आला . गणपती बाप्पा मोरया , पुढल्या वर्षी लवकर...
साखरखेर्डा येथे गणपती विसर्जन मिरवणुकी वर राहणार तिसऱ्या डोळ्याची नजर ,
साखरखेर्डा येथे गणपती विसर्जन मिरवणुकी वर राहणार तिसऱ्या डोळ्याची नजर ,
पोलीस प्रशासनाची जययत तय्यारी ,
अमीन शाह ,
साखरखेर्डा येथे उद्या सम्पन्न होणाऱ्या गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी...
साखरखेर्डा पोलिसांची गुलाल विक्रेत्यांवर कार्यवाही 1080 किलो रासायनिक गुलाल जप्त ,
बुलडाणा - साखरखेर्डा येथे प्रतीबंधीत रासायनिक
अत्यंत हलक्या प्रतीच्या गुलालावर साखरखेर्डा पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांनी कारवाई करुन 9000/- रुपये किमंतीचा 1080 किलो गुलाल जप्तं...
अंढेरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांच्या कृपाशीर्वादाने सुरू असलेले अवैध धंद्ये तात्काळ बंद...
एकनाथराव माळेकर
चिखली
बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे पोलिस स्टेशन म्हणून अंढेरा पोलिस स्टेशनला ओळखले जाते.अंढेरा पोलिस स्टेशनची हद्द जवळपास देऊळगावराजा,चिखली आणि सिंदखेडराजा या तीन...
आंबासी येथे पसरले घाणीचे समराज्य रोगराई पसरण्याची शक्यता ,
ग्राम पंचायत प्रशासन व आरोग्य प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष ,
एकनाथ माळेकर
चिखली तालुक्यातील मौजे आंबासी येथे गोविंद लक्ष्मण जाधव यांच्या घरासमोर कित्येक दिवसापासून पाण्याचे नाल्याचे गटार...
साखरखेर्डा येथील शिक्षक कलावंत सुनील गायकवाड दिसणार सोनी टीव्ही मराठी वर ,
अमीन शाह ,
बुलडाणा ,
साखरखेर्डा येथील कलावंत रील स्टार सहकार विद्या मंदिर चे शिक्षक सुनील गायकवाड हे सोनी मराठी टीव्ही वाहिनी वर सोमवार मंगळवार ला...




























































