Home बुलडाणा सावधान बुलडाणा येथे काल मृत्यू झालेल्या रुग्ण करोना बाधित होता ,अहवाल प्राप्त

सावधान बुलडाणा येथे काल मृत्यू झालेल्या रुग्ण करोना बाधित होता ,अहवाल प्राप्त

60
0

सर्वत्र उडाली खळबळ ,

अमीन शाह ,

बुलडाणा , काल बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आलेला रुग्ण तास भरातच मृत्यू मुखी झाला होता आज त्या रुग्णाचा तपासणी अहवाल पाझेटिव्ह आला असून या मुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून संचारबंदी आणखीन कडक करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे , आपल्या पश्चिम वर्हाड मधला मृत्यू झालेला हा पहिलाच रुग्ण असून अकोला बुलडाणा वाशिम जिल्ह्यात खळबळ उडाली आहे , याला जिल्हा शल्य चाकीतस्क प्रेमचंद पंडित यांनी या बातमीला दुजोरा दिला असून मृत्यू झालेला हा रुग्ण बुलडाणा येथीलच एका भागातील रहिवासी असल्याचे समझतो

Unlimited Reseller Hosting