Home महत्वाची बातमी देवळगावमही येथे बँकेत होणारी गर्दी कोण रोखणार , ????

देवळगावमही येथे बँकेत होणारी गर्दी कोण रोखणार , ????

162
0

जिल्ह्यात लागू आहे जमावबंदी कायदा ,

आदिल खान

हे आज देऊळगाव मही सेंट्रल बँक चे चित्र आहे.
देशाचे प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री सर्व सर्व सामाजिक संघटना सुचना करत आहे की कोणत्याही ठिकाणी गर्दी करू नका.

बँकेतील अधिकारी वारंवार सूचना करत होते गर्दी करू नका, विनाकारण वाट्टेल ते विचारायला परत परत येऊन गर्दी करू नका,परंतु गर्दी कमी होताना दिसत नव्हती.
नागरिकांना गर्दी न होऊ द्याचे गांभीर्य का कळत नाही आहे.
या आजाराने अख्खा इटली, चीन, अमेरिका सारखे देश हादरून सोडले तर विचार करा वेळीच आपण दक्षता नाही घेतली तर आपले काय होईल.
आता ही वेळ गेलेली नाही याचे गांभीर्य लक्षात घ्या आणि काही दिवस विनाकारण टवाळक्या मारने टाला