Home मराठवाडा सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की अफवांवर विश्वास ठेऊ नका , “पोलीस...

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की अफवांवर विश्वास ठेऊ नका , “पोलीस निरीक्षक संभाजी पवार”

47
0

अब्दुल कय्युम

औरंगाबाद – काही दिवसांपूर्वी दुबईवरून तसेच परदेशातून आलेल्या लोकांबाबत काहीजण जाणूनबुजून अफवा पसरवून सोसायटी तसेच समाजामध्ये मानहानी होईल अशा रितीने कोरोना वायरसचा संशयीत रुग्न म्हणून अफवा पसरवत आहेत.
अशा रितीने परदेशातून, परराज्यातून, तसेच प्रवास करून आलेल्या लोकांबाबत कोरोना बाधीत संशयीत रुग्न आहे अशा रितीने अफवा पसरवणे किंवा त्यास वाळीत टाकणे किंवा त्यास जीवन जगने असह्य होईल अशा रितीने अफवा पसरविणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे . अशा अफवा पसरवताना कोणी मिळून आलेस संबंधितावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.
पोलीस निरीक्षक संभाजी पवार,
सिटीचौक पोलीस स्टेशन, औरंगाबाद