Home मराठवाडा कोरोना विषाणु संसर्ग , प्रतिबंधात्मक उपाययोजना विभागांनी पार पाडावयांच्या जबाबदाऱ्या निश्चित –...

कोरोना विषाणु संसर्ग , प्रतिबंधात्मक उपाययोजना विभागांनी पार पाडावयांच्या जबाबदाऱ्या निश्चित – जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांचे आदेश

252

नांदेड , दि. १४ ( राजेश भांगे ) :- आंतराष्ट्रीय स्त.रावर व देशातंर्गत कोरोना विषाणुबाधित रुग्णह आढळत आहेत. आंतरराष्ट्री य स्तारावरुन आणि देशातंर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहेत. त्या मुळे हा संसर्ग वाढण्याटची शक्याता लक्षात घेता त्यादवर तात्कारळ नियंत्रण करणे व विषाणु संसर्ग वाढण्या ची शक्यैता लक्षात घेता त्या्वर तात्काीळ नियंत्रण करणे व विषाणुंचे संसर्गात अधिक वाढ होऊ न देता त्याेवर प्रतिबंधात्म क उपाययोजना आखणे आवश्यणक आहे. सदर संशयित रुग्णाुमुळे आपत्तीधजनक परिस्थिती नांदेड जिल्ह यात उद्भवू नये यासाठी जिल्हआयात आपत्तीी व्ययवस्था पन कायदा 2005 लागु झाल्याथचे आदेश जिल्हा‍धिकारी तथा जिल्हाज आपत्तीय व्यरवस्था्पन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन यांनी निर्गमीत केले आहेत.

पूर्वतयारी व प्रत्यषक्ष अंमलबजावणीसाठी कोरोना आजाराचे नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर यांचा मोबाईल क्र 9890130465 व जिल्हा परिषदेचे जिल्हाह आरोग्यह अधिकारी डॉ. बालाजी शिंदे मोबाईल क्र. 9970054408 यांना संनियंत्रक म्ह9णुन घोषित करण्या्त आले आहे. त्यायनुसार प्रत्ये क विभागाने आपल्याब अधिनस्त् अधिकारी व कर्मचारी यांना जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी पुढील प्रमाणे आदेश दिले आहेत.

सर्व विभागांनी जबाबदारीच्याि अनुषंगाने वेळोवेळी आवश्यनक ती कार्यवाही करावी व दैनंदिन अहवाल नांदेड जिल्हान शल्यज चिकित्समक यांना सादर करावा. कोरोना विषाणू संसर्गाबाबत जिल्हीयातील सर्व विभागाकडून प्राप्त होणाऱ्या दैनंदिन अहवालाची एकत्रित माहिती जिल्हाो शल्यक चिकित्साक नांदेड यांनी जिल्हाेधिकारी यांचे अवलोकनार्थ सादर करणार आहेत. तसेच सदर विषयांबाबत वेळोवेळी आवश्योकतेनूसार बैठकांचे आयोजन करून त्याकबाबत संबंधीतांना अवगत करावे.

जिल्हाधिकारी यांच्या् मान्य्तेने शासनास अहवाल सादर करुन नमूद सुचनांचे तंतोतंत पालन करावे अन्यरथा आपत्तीच व्यतवस्‍थापन कायदा 2005 अंतर्गत कलम 51, 55, 56 व 57 नूसार कार्यवाही करण्यावत येईल याची संबंधितांनी नोंद घ्याावी, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन यांनी दिले आहेत.
गृह विभाग नांदेड पोलिस अधिक्षक : परदेशातुन आलेल्याो नागरीकांची माहिती संकलित करावी. ज्या् हॉटेलमध्येन व नातेवाईकांकडे नागरीक मुक्काशमास आहेत किंवा कसे त्यांगची माहिती एकत्रित करुन जिल्हाल रुग्णाालयास कळवावी. कोरोना विषाणु संसर्गाबाबत सोशल मिडियाच्या माध्य मातुन अफवा, गैरसमज पसरविणाऱ्यांवर योग्यण ती कार्यवाही सायबर सेल मार्फत तसेच अफवांवर नियंत्रण ठेवावे. कोरोना विषाणु संसर्ग प्रतिबंधक उपाययोजनेवर आधारित प्रमाणित कार्यपध्दाती तयार करावी. ज्या. हॉटेलमध्ये विदेशी नागरीक व प्रदेशावरुन येणारे नागरीक मुक्कालमी असतील त्याम ठिकाणी भेटी देऊन खात्री करुन घ्या.वी. गर्दीच्या ठिकाणी आवश्यकक प्रमाणावर स्वगयंसेवी संस्थांनच्यान माध्य मातुन जनजागृती करावी व त्यांीचे सहकार्य घ्या वे. परदेशी नागरीक अथवा परदेशातुन प्रवास करुन आलेले भारतीय नागरीक याबाबत संबंधित पोलिस स्टेाशन प्रभारी यांना आयसी यांना माहिती वेळोवेळी देण्यााच्याे सुचना दयाव्यानत. शासनाच्याट मार्गदर्शक सुचनांप्रमाणे गर्दीचे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करणारे आयोजक यांना सदर कार्यक्रम आयोजित करु नये अथवा परावृत्ते करावे. आपल्याे अधिनस्तन अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षित व मार्गदर्शन करावे. जिल्हाय रुग्णातलयाशी समन्‍वय ठेवावा.
आरोग्य् विभाग नांदेड जिल्हाी शल्य् चिकित्सरक व जिल्हाा आरोग्यर अधिकारी : कोरोना विषाणुचा संसर्ग लक्षात घेता कृती प्रमाणित कार्यपध्द ती तयार करावी. कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्हययात वाढू नये यासाठी उपाययोजना आखण्यातत यावी. कोरोना विषाणुच्या संसर्गबाबत आरोग्यि विभागाने तयार केलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेचे तंतोतंत पालन करावे व सदर माहिती पुस्तिकांचे वितरण करावे. स्व्तंत्र वैदयकिय पथके तयार करुन पुर्ण वेळ तैनात यथोचित कार्यवाही करण्यारत येईल. संशयित रुग्णांसचा पोलीस विभाग व सेवाभावी संस्थेरच्याण माध्यामातुन तपास घ्याुवा. खाजगी रुग्णावलये सहकार्य करीत नसल्यािस त्यांंच्यावर योग्या ती कार्यवाही करावी. नमूद परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील विविध रुग्णाेलये / दवाखाने यांना योग्यच ते निर्देश वेळोवेळी देण्यारत येऊन त्यांरची अंमलबजावणीबाबत योग्य् ती कार्यवाही करावी. आपल्याा अधिनस्तो अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षित व मार्गदर्शन करावे. आवश्ययक औषधसाठा उपलब्धत करावा. गर्दीच्याप ठिकाणी जनजागृती करावी. कॉरटाईन आणि आयसोलेशन युनिट स्था पन करावे. यासाठी नोडल अधिकारी यांची नियुक्तील करावी. कोरोना विषाणुसंबंधी नियंत्रण कक्ष स्था्पन करावे. जिल्हाश आणि तालुकास्तधरावर नियंत्रण कक्ष स्थायपन करावे तथा याबाबत वेळोवेळी संदेश प्रसारीत करावे. अफवा किंवा खोटे संदेश प्रसारीत करीत असल्यानस त्यां्च्यान विरुध्दा कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. हात धुण्याेचे सेनिटाईझर्स आणि फेसमास्करची काळा बाजार करणाऱ्यांविरुध्द् कार्यवाही करण्यावत यावी.
महानगरपालिका / नगरपालिका मनपा आयुक्तक, नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हात प्रशासन अधिकारी व नगरपालिका / नगरपरिषदेचे सर्व मुख्यावधिकारी : आपल्यात अधिनस्तई रुग्णा लये यांचे मार्फत जनजागृती करण्यागत यावी. वार्ड निहाय स्वीच्छ ता ठेवावी. केरकचरा साचणार नाही याची दक्षता घ्याजवी. तसेच सार्वजनिक शौचालयाची स्वकच्छनता ठेवावी. कॉरटाईन व आयसोलेशन युनिट स्थाझपन करावे. राज्यास्ततरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26127394 व राष्ट्री य कॉल सेंटर क्रमांक 91-11-239 78046 या क्रमांकाची माहिती सर्वसामान्या नागरीकांपर्यंत जिल्हाष माहिती अधिकारी यांच्यामार्फत प्रसिध्दीा देण्यासत यावी. औषध विक्रेते यांनी जास्ता भावाने मास्कग विक्री, औषधाची साठेबाजी, संसर्गाबाबत चुकीचे समज पसरवणे इ. बाब निदर्शनास आल्याास तात्कामळ आयसी यांना माहिती दयावी. स्वटतंत्र वैद्यकिय पथके तयार करून पूर्ण वेळ तैनात ठेवावी. नागरीकांमध्ये खबरदारीची उपाययोजना योग्यय ती जागृती प्रचार व प्रसिध्दी देण्याजत यावी. मदत केंद्र व माहिती केंद्र तात्का ळ आपल्याी विभागामार्फत 24 तास सुरू करावे. यासाठी स्वंदतत्र नोंडल अधिकारी यांची नियुक्तीव करावी. आपले कार्यक्षेत्रातील रेल्वेस परिसर, बस स्टॅं्ण्डन, मॉल, चित्रपटगृहे/नाटयगृहे, स्वनयंचलित जिने येथे स्वदच्छकता ठेवावी. संशयित रुग्णांसाठी स्वनतंत्र अॅम्बुषलन्सगची व्यववस्थास करण्यायत यावी. कोरोना विषाणूचा संसर्ग माहितीसाठी स्वेतंत्र जिल्हार नियंत्रण कक्ष व मदत केंद्राची स्थाबपना करावी. मदत केंद्र व माहिती केंद्र तात्का0ळ आपल्यात विभागामार्फत 24 तास सुरू ठेवावे. या माहिती केंद्रात पूर्णवेळ मनुष्ययबळ उपलब्ध् करून दयावे. राज्यधस्त‍रीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26127394 या क्रमांकाची माहिती सर्व सामान्यव नागरीकांपर्यंत जिल्हां माहिती अधिकारी नांदेड यांचे मार्फत प्रसिध्दीत देण्या2त यावी. दैनंदिन प्रगतीचा अहवाल जिल्हासधिकारी कार्यालयास सादर करावा. विमान तळावरून प्रवाश्यांबदलची माहिती आरोग्यत विभागास उपलब्धर होते त्या नूसार नांदेड जिल्हायातील रुग्णांिचा शोध घेऊन निरीक्षणाखाली ठेवावे व त्यातबदलचा अहवाल जिल्हानधिकारी कार्यालयास सादर करावा. औषध विक्रेते यांनी जास्ता भावाने मास्क् विक्री, औषधाची साठेबाजी, संसर्गाबाबत चुकीचे समज पसरविणे इ. बाब निदर्शनास आल्याास अन्नत व औंषध प्रशासनामार्फत योग्यी ती कार्यवाही तात्काधळ करावी. आवश्यिकतेनूसार खाजगी डॉक्टेरांची सेवा अधिग्रहीत करणे तसेच खाजगी हॉस्पी2टल मधील साधन सामुग्री अधिग्रहीत करण्याशचे अधिकार देण्याकत येत आहे. जिंगल्सव, हस्तखपत्रिका , पोस्टधर, स्टीपकर यांचे माध्यममातून जनजागृती करावी. शासनाने वेळेावेळी दिलेल्याे सुचनांचे पालन करावे व कार्यवाही करावी. हे निर्देश आपत्तीय व्यीवस्था पन कायदयातील कलम 30 अन्वळये दिलेले असल्याचने त्या चे पालन करणे सबंधीत प्रवासी यांना बंधनकारक आहे. त्यायचे पालन करण्यालत बाधा निर्माण करणा-या कोणत्या ही व्य क्तीप विरुध्दप कायदयाच्याज कलम 51, 55, 56 व 57 नूसार कार्यवाही करण्याेत येईल याची नोंद घ्याीवी. उदवाहक यांची स्व‍च्छचता ही ठराविक वेळेनंतर करणे बाबत सुचना निर्गमित करणे व त्यााचे पालन करण्यासाठी जबाबदार अधिकारी नेमणे.
जिल्हात परिषद मुख्य् कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक / माध्यंमिक यांनी आपल्याा अधिनस्तर प्राथमिक आरोग्यय केंद्रामार्फत जनजागृती करण्यातत यावी. ग्रामस्त रावर स्वाच्छछता ठेवावी. केरकचरा साचनार नाही याची दक्षता घ्या्वी. राज्यास्तगरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020 -26127394 व राष्ट्री य कॉल सेंटर क्रमांक 91-11-239 78046 या क्रमांकाची माहिती सर्व सामान्यी नागरीकांपर्यंत जिल्हाव माहिती अधिकारी नांदेड यांचे मार्फत प्रसिध्दीक देण्या त यावी. स्व्तंत्र वैदयकीय पथके तयार करून पूर्ण वेळ तैनात ठेवावी. नागरीकांमध्येप खबरदारीची उपाययोजना योग्यु ती जनजागृती प्रचार व प्रसिध्दीै देण्या्त यावी. यासाठी स्वातंत्र नोंडल अधिकारी यांची नियुक्तीच करावी. प्रमाणित कार्यपध्दाती तयार करावी. आरोग्य् विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करावे. मदत केंद्र व माहिती केंद्र तात्काभळ आपल्याू विभागामार्फत 24 तास सुरू करावे. अंगणवाडी व शाळांमध्येर या बाबतचे प्रबोधन करावे. शाळांमध्येर स्नेकहसंमेलना सारखे कार्यक्रम आयोजित करू नये. शाळा सुरू होणेपुर्वी एकत्रित प्रार्थना घेऊ नये. शाळा संपल्यायनंतर वर्गातील मुले टप्याा-टप्या4ने सोडण्याूत यावीत. सहलीचे आयोजन करू नये.
महसूल विभागातील सर्व उपविभागीय अधिकारी व सर्व तहसिलदार : तालुकास्तीरावर सेवाभावी संस्थां्च्याम माध्य्मातून जनजागृती करावी. आपले कार्यक्षेत्रात सर्व संबंधीत यंत्रणांशी समन्वाय ठेवून आवश्याक त्या उपाय योजना कराव्या्त. विविध संस्थात, संघटना व व्यरक्तीं्कडून प्राप्तं मदतीने परदेशीय नागरीकांची माहिती संकलीत करावी, सदर माहिती जिल्हास रुग्णाळलय नांदेड यांना कळवावी. कायदा व सुव्यदवस्थेावर लक्ष ठेवावे. राज्यतस्तकरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020 -26127394 या क्रमांकाची माहिती सर्व सामान्यज नागरीकापर्यंत जिल्हाा माहिती अधिकारी, नांदेड यांचे मार्फत प्रसिध्दीा देण्यायत यावी.
अन्नत प्रशासन विभागाचे सहआयुक्तम, अन्नी व प्रशासन विभागाने : औषध विक्रेते यांनी जास्ता भावाने मास्की विक्री, औषधाची साठेबाजी, संसर्गाबाबत चुकीचे समज पसरवणे आदी बाब निदर्शनास आल्याास तात्कालळ आयसी यांना माहिती दयावी. व योग्या कार्यवाही करावी. सर्व औषध विक्रेते दुकानाची तपासणी करण्या्त यावी. त्यांाचे माध्यीमातून नागरीकांमध्येा जनजागृती करण्यारत यावी . औषध विक्रेत्यांवना अधिक किमतीत औषधे न विकण्यावची जाणीव करून दयावी. कोरोना संसर्गाबाबत औषध विक्रेत्यां2नी जनजागृती करावी. औषध विक्रेत्यां्ना समन्वरय बैठकीचे आयोजन करावे.
कोरोना व्हाणयरसमुळे बाधित रुग्णां साठी खाटा राखीव ठेवण्यासाठी जिल्हाव शल्यी चिकित्समक व जिल्हा समन्वेयक महात्माव फुले जनआरोग्यव योजना, जिल्हां आरोग्यि अधिकारी, जिल्हा शल्यत चिकित्साक, वैदयकिय अधिक्षक (सर्व) महात्माफ फुले जन-आरोग्यह योजनेशी संलग्नित असलेल्या् प्रत्येाक रुग्णाधलयात खाटा व्हेंिटिलेटरच्याम सुविधेसह राखीव ठेवण्याेत याव्याोत. जिल्हा रुग्णाालय, स्त्रीत रुग्णाेलय व प्रत्येचक उपजिल्हाठ आणि ग्रामिण रुग्णायलयात पाच खाटांचे Isolation Ward तयार करण्या त याव्याोत.
Quarantine महानगरपालिका नांदेड उपायुक्तd नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड वैद्यकिय आरोग्यt अधिकारी नांदेड वाघाळा शहर कोरोना व्हॉघयरसमुळे बाधित रुग्णांाना Quarantine करिता पुरुषांसाठी नाना-नानी पार्क जवळील सुधाकरराव डोईफोडे हॉल व स्त्रियांकरीता विनायकनगर मनपा दवाखाना राखिव ठेवण्याणत यावा. सर्व तहसीलदार, वैदयकिय अधिक्षक,तालुका आरोग्य अधिकारी, तालुक्यायला सुध्दार कोरोना व्हॉपयरसमुळे बाधित रुग्णांरना Quarantine करिता शाळा मंगल कार्यालयाची जागा निश्चित करण्याकत यावी व अहवाल दिनांक १३ मार्च २०२० पर्यंत सादर करावा.
लक्षणानुरुप रुग्णां चे विलगीकरण जिल्हार शल्य चिकित्स क, अतिरिक्तय जिल्हाा शल्यु चिकित्सिक, सर्व संबंधित वैद्यकीय अधिक्षकांनी बाधित रुग्णाहत आढळुन येणाऱ्या लक्षणानुरुप रुग्णांअचे विलगीकरण करण्याात यावे व खालीलप्रमाणे रुग्णािलयात औषधोपचार करण्यारत यावेत. सौम्ये लक्षणे किंवा संशयित रुग्ण् अथवा कोरोनाबाधित रुग्णांरचा संपर्क आलेल्याष व्यरक्तींवचा औषधोपचार जिल्हा रुग्णाशलय, स्त्रीो रुग्णारलय, सर्व उपजिल्हार रुग्णाेलये व ग्रामिण रुग्णांलये येथे करण्या्त यावे.
जिल्हां समन्वथयक, महात्माा फुले जन-आरोग्य् योजना तसेच संबंधित रुग्णाअलयाचे संचालक यांनी आजारांचे गंभीर लक्षणे असलेले संशयित रुग्णा व ज्यांाच्याष Throat Swab चा अहवाल अद्याप अप्राप्ता आहे अशा रुग्णांेचा औषधोपचार महात्मा् फुले जन आरोग्यल योजनेशी संलग्नित व धर्मदाय रुग्णालयात करण्यापत यावा.
डॉ. शंकरराव चव्हााण शासकिय वैद्यकीय महाविदयालयाचे अधिष्ठाधता यांनी Throat Swab चा अहवाल Positive आलेले व गंभीर अवस्थेुतील रुग्ण यांचा औषधोपचार डॉ. शंकरराव चव्हाaन शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे करण्यालत यावा.