Home बुलडाणा साखरखेर्डा येथे जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा२,३६,८१०/- रुपयेचा मुद्देमाल जप्त ,

साखरखेर्डा येथे जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा२,३६,८१०/- रुपयेचा मुद्देमाल जप्त ,

555

 

 

14 आरोपींवर कार्यवाही ,

बुलडाणा ,

साखरखेर्डा येथे काल शनिवार रोजी एका ठिकाणी चालणाऱ्या जुगार अड्डयावर पोलिसांनि छापा मारून 9 हजार रूपायांचा मुद्देमाल जप्त करून 14 आरोपींवर कार्यवाही केली करण्यात आलेल्या कार्यवाही मुळे येथील माफियांचे ढाबे दनानले आहे , गेल्या काही दिवसा पासून येथे अवैध दारू विक्री , गुटखा विक्री तस्करी , राशन माल विक्री , रेती तस्करी ,चन्दन विक्री गांजा ताड़ी विक्री मोठ्या प्रमाणात वाढली असून तस्करी करणाऱ्यांचे मनोबल वाढले असल्याचे दिसत आहे मात्र गेल्या दोन दिवसां पासून येथील ठाणेदार गजानन करेवाड हे एक्शन मोड़ मध्ये आले असून त्यांनी कार्यवाही करण्याचा धड़ाका सुरु केला असल्याचे दिसून येत आहे काल शनिवार रोजी त्यांनी गांजा पिनारे चिडिमारी करणारे जुगार खेळनारे व्यक्ति विरोधात कार्यवाही केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे

पोलिस विभागा कडून मिळालेल्या माहिती नुसार
.सुरेश सक्र शिराळे वय 27 वर्ष सैययद जुनेद सैययद यसदान वय 42 वर्ष
ज्ञानेश्वर तुळसीराम वाघमारे वय 5। वर्ष आरीफ खान ताज खान वय 37 वर्ष 5 अफजल शहा अकबर शहा वय 43 वर्ष शेख कलीम शेख दस्तगीर वय 39 वर्ष योगेश सखाराम प-हाड वय 34 वर्ष असीफ खान अखतर खान वय 35 वर्ष शेख साजीद शेख कमर यय 44 वर्ष हन्नान शहा मन्नान शहा वय 31 वर्ष वामन शकर पवास्वय 43 वर्ष . ज्ञानेश्वर बाळाजी लष्कर वय 64 वर्ष सर्व रा साखरखेर्डा ता सिंदखेडराजा राजु सोनाजी जागृत वय 57 वर्ष रा हिवरखेड ता मेहकर संजय प्रकाश मोरे यय 35 वर्ष रा गुंजाळा ता चिखली यांच्या विरोधात
महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून
आरोपी जवळ नगदी रक्कम ९३१०/- व एकूण १० मोबाईल व तिन मोटार सायकल किंमती २,२७,५००/-असा एकुण २,३६,८१०/- रुपयेचा मुद्देमाल जपत करण्यात आला आहे थानेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शन खाली
दाखल अधिकारी- पोहेका नामदेव काळे बन 2100 पोस्टे साखरखेर्डा
तपास अधिकारी-पोहेका बाजीराव खरात बन 1606 पो स्टे साखरखेर्डा
करीत आहे ,