
मोहन जाधव यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी यांना निवेदन
यवतमाळ जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रात सेवा देणार्या १०२ रूग्णवाहीका वरील १४ कंत्राटी चालकांचे सहा महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारी पाळी आली आहे, सर्वच वाहन चालकांनी संबंधित कार्यालयात अनेक चकरा मारून त्याची दखल कोन्ही घेतले नाही, मा. जि.प. मुख्याधिकारी यांना निवेदन देवूनही त्यात कोणतेही तोडगा निघाला नाही, म्हणून आता पाच दिवसांच्या आत वेतनचा निर्णय न दिल्यास जिल्हा परिषदेच्या प्रागणात सर्वच चालक सहकूटूंब अण्णत्याग/आत्मदहन आंदोलनाचा इशारा देत आहे.
कृपया तातडीने कारवाई करण्यात येईल अशी अपेक्षा…












































