
पोलीस मिञ परिवार समन्वय समिती आगळा-वेगळा उपक्रम
दि.१२/५/२०२२ : धामणगाव रेल्वे तालुक्यातील झाडगाव येथे पोलीस मिञ परिवार समन्वय समिती व गुरुदेव सेवा मंडळ यांच्या सयुंक्त विद्यामानाने “महात्मा ज्योतिबा फुले,महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज” जयंती निमित्त नेहमी पोलीस विभागासाठी व सर्व सामान्यांच्या न्याय व हक्कासाठी व अती दुर्बल घटकांनसाठी पोलीस मिञ परिवार समन्वय समितीचे सर्व पदधिकारी कार्यरत आहेत.












































