Home विदर्भ जि.प.मा.शाळा झाडगाव येथील १०७ विद्यार्थीयांना प्रयास हेल्प ग्रुप पुणे तर्फे स्वेटर वाटप...

जि.प.मा.शाळा झाडगाव येथील १०७ विद्यार्थीयांना प्रयास हेल्प ग्रुप पुणे तर्फे स्वेटर वाटप सह ११००० रु.चे शाळेतील कायमस्वरुपी बक्षीस योजनेत दान.

167

धामणगाव रेल्वे – दि.११/१२/२०२१ ला मा.शुभम पुरुषोत्तम जाधव सॉफ्टवेअर टीम लीडर.आणि प्रयास् अ हेल्प ग्रुप चे सन्स्थापक् सदस्य.यान्चे तर्फे जि.प्.पू.मा.शाळा झाडगाव् येथील १०७ विद्यार्थ्याना स्वेटर वाटप् करण्यात आले.

तसेंच मा.अशोकजी बिसनलालजी पनपालिया जेष्ठ नागरिक्,झाडगाव् तथा सचिव स्वामी विवेकानन्द् विद्यालय् पुलगाव् आणि सामाजिक कार्यकर्ते अशी ख्याति असलेले आदरणीय आशोकजी पनपालिया यांनी जि.प्.पू.मा.शाळा झाडगाव् च्या विद्यार्थ्यान्करिता शाळेत सुरु असलेल्या कायमस्वरुपी बक्षीस योजनेत ११००० ₹ चे दान त्यान्च्या भगिनी स्व. डॉ.शान्ताताई बीसनलालजी पनपालिया यान्च्या स्मृती प्रित्यर्थ देऊन दानशुर् व्रुत्तिचा परिचय् दिला.

या दोन्ही दानदात्यान्चे सर्व ग्रामस्थान्कडून ,सरपन्च् ,उपसरपन्च्,शाळा व्यवस्थापन् समिती तर्फे त्यान्चेवर् कौतुकाचा वर्शाव् होत आहे. आणि शाळेतील सर्व शिक्शकान्सह् ,समिती ,ग्रामस्थ् यांनी त्यान्चे मनापासुन आभार मानले.आनि विशेष आभार मा.पुरुशोत्तम जाधव सर यान्चे व्यक्त् केले कारन् वरिल् दोन्हि प्रसंग मा.जाधव सर यान्चे प्रयत्नाने सफल झाले.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मा.गजानन् कडू सरपंच,प्रमुख अतिथी , मा.अशोकजी पनपालिया,मा.जितेंद्र शिंगनापुरे, मा.मनोहरजी पिकलमुंडे केंद्रप्रमुख सर, मा.शुभम जाधव,मा.दीपक अरोरा,मा.श्रिजित् खोंडे,मा.प्रकाश पारिसे,उपस्थित होते.प्रास्ताविक् शरद कुकडे मुख्याध्यापक यांनी केले ,सन्चालन् मा.करुणा भबुत्कर् मॅडम यांनी केले.मा.जाधव सर,मा पुंड मॅडम,आणि मा.खानन्दे सर यांनी कार्यक्रमाचे यशस्वितेकरिता परिश्रम घेतले.