Home मराठवाडा जालन्यातील उद्योजकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा केला सत्कार

जालन्यातील उद्योजकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा केला सत्कार

339

जालना – लक्ष्मण बिलोरे

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सोबत लातुर येथे पाशा पटेल यांच्या कार्यालयात जालना एमआयडीसी येथील उद्योजकांसोबत बैठक संपन्न झाली.

बांबू लागवडी आणि त्याचा वापर या बद्दल ही बैठक आयोजित करण्यात आली होती या वेळी त्यांचा महाराष्ट्र डाळिंब संघाच्या वतीने डाळिंब देऊन सत्कार करण्यात आला आणि डाळिंबातील समस्यांचे देखील निवेदन देण्यात आले.