Home विदर्भ समृद्धी राज्य महामार्ग बनला चोरांचा अड्डा…!

समृद्धी राज्य महामार्ग बनला चोरांचा अड्डा…!

313

प्रतिनिधी -प्रशांत नाईक

 अमरावती – महाराष्ट्र राज्याचा समृद्धी महामार्ग चे काम चालू असून येथे होतो लाखोंचा माल फस्त शासन व संबंधित कंपनी चे दुर्लक्ष समृद्धी महामार्गचे कामात येत असलेला लोहा, हा चोर काही कर्मचाऱ्यांना व सुरक्षा रक्षक यांना हाताशी घेऊन रातीतून चोरट्या मार्गाने विकत असल्याची चर्चेला परिसरात उधाण आलं आहे. तसेंच या चोरट्या मार्गातून शासनाला लाखोंचा चुना लावण्याचा काम कंपनीत कार्यरत कर्मचारी करत असल्याच निदर्शनास आलं आहे.