Home मुंबई महात्मा जोतिराव फुले यांना विधानभवन येथे अभिवादन

महात्मा जोतिराव फुले यांना विधानभवन येथे अभिवादन

115
0

मुंबई दि 11 : महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त आज विधान भवन, मुंबई येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार आणि गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सचिव राजेंद्र भागवत, मा.सभापती विधान परिषद यांचे सचिव महेंद्र काज, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र संचालक निलेश मदाने यांनी पुष्पहार आणि गुलाबपुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. कोविड प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम साधेपणाने आणि निवडक उपस्थितीत साजरा करण्यात आला.