Home जळगाव निधन वार्ता श्रीराम देवराम महाजन

निधन वार्ता श्रीराम देवराम महाजन

192
0

 

रावेर (शरीफ शेख)
तालुक्यातील ऐनपूर येथील मुळ रहिवासी व सध्या नंदुरबार येथे राहणारे महावितरणचे प्रणाली विश्लेषक श्रीराम देवराम महाजन वय ५० यांचे दि. ४ रोजी सकाळी ०७.०० च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांचे पश्र्चात आई, पत्नी, २ मुले असा परिवार आहे.
त्यांचे वर भुसावळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.