Home जळगाव रावेर तालुक्यातील सावखेडा बु येथील रहिवासी कुर्बान तडवी यांचा रत्नागिरीत करोना योध्दा...

रावेर तालुक्यातील सावखेडा बु येथील रहिवासी कुर्बान तडवी यांचा रत्नागिरीत करोना योध्दा गौरव

84
0

रावेर (शरीफ शेख)

कुर्बान वझीर तडवी. यांना रत्नागिरी तालुका अशासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघ. तर्फे कोरोना योध्दा सेवा सन्मान पत्र देऊन गौरवन्यात आले.आणि त्यांच्या सोबत दहा कोरोना योध्दांचा सेवा सन्मान पत्र गौरवण्यात आले.
जळगांव. जिल्ह्यातील रावेर. ता. सावखेडा बु .येथील मुळ रहिवासी असलेल कुर्बान वझीर तडवी. यांना शिर्के हायस्कूल रत्नागिरी .ला सन्मानित करण्यात आल.
कुर्बान तडवी.हे रत्नागिरी जिल्ह्यात मिस्तरी हायस्कूल ला एक कर्मचारी म्हणून आहे.आणि.लाँकडाऊन च्या.काळात त्यांनी दामले स्कूल ला त्यांची एक महीन भर १२ तासांची डिव्टी असायची आणि ते इमाने ईतबारे पूर्ण केल्या बद्दल .कुर्बान तडवी यांचा आदिवासी तडवी भिल समाज आणि मित्र वर्गातुन कोरोना योध्दा सेवा सन्माम पत्र मिळाल्या बद्दल सर्व वर्गातुन कुर्बान तडवीं चे अभिनंदन करण्यात येत आहे.