Home जळगाव फैजपूर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

फैजपूर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

62
0

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येेेथे आफताब क्रिकेट अकॅडमी तर्फ आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन दि.२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांंच्या हस्ते करण्यात आले.

युवासेना सरचिटणीस सुरज परदेशी, माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, माजी जि प सदस्य रमेश नागराज पाटील, नगरसेवक अमोल निंबाळे, रा का गटनेते शेख कुर्बान, वसीम जाफर , राजेश कोल्हे, सिद्धार्थ बडगे,नगर सेवक कलीम मण्यार रशीद तडवी ,प्रभाकर तायडे, समाज सेवक राजु तडवी (इंजिनिअर) , आरिफ शेख ,गोपी साळी,अन्वर खटीक , रईस मोमीन , कौसर भाई, भुपी सोनवणे,पप्पु चौधरी ,मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील स्वीय सहायक प्रशांत पाटील तसेच पत्रकार वासुदेव सरोदे ,राजु तडवी,योगेश सोनवणे, संजय सराफ मयुर मेढे व सामाजिक कार्यकर्ते आदींची उपस्थिती होते .
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फारुख शेख अब्दुल्ला शेख वहीद आजी जमालुद्दीन कामिल पैलवान अर्शद पिंजारी हे परिश्रम घेत आहे.