Home मुंबई कृषी कायदा विरोधामध्ये आंदोलन करत असताना मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना मालाड येथे श्रद्धांजली...

कृषी कायदा विरोधामध्ये आंदोलन करत असताना मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना मालाड येथे श्रद्धांजली वाहण्यात आली

248

जीवन ज्योत सामाजिक सेवा संस्था च्या वतीने कृषी कायदा विरोधात निषेध व मृत्यू झालेला शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण..!

मुंबई सिद्धार्थ काळे.

दीड महिन्यापासून संपूर्ण देशामध्ये काया कृषी कायद्याविरोधात देशातील विविध भागांमधून केंद्र सरकार विरोधात दिल्ली याठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन छेडण्यात आले असून म्हणून आंदोलन करण्यात आले असून जोपर्यंत हा कायदा रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे नाही या भूमिकेमुळे राजधानीमध्ये ठाण मांडून बसलेल्या शेतकरी बांधव कडाक्याच्या थंडीमध्ये व करूनच या काळामध्ये आंदोलन दरम्यान मृत्युमुखी पडले त्यामुळे संपूर्ण देशामध्ये हळहळ व्यक्त होत आहे आणि संपूर्ण देशांमध्ये शेतकऱ्यांना पाठिंबा मिळत आहे त्याच धर्तीवर आज मला रेल्वे स्टेशन या ठिकाणी सामाजिक सेवा संस्था संस्थापक अध्यक्ष पत्रकार रवी गवळी यांच्यावतीने मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते जीवन ज्योत सामाजिक सेवा संस्थेचे महिला मुंबई सचिव डॉक्टर रचना फडिया यांनी कृषी कायद्याविरोधात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहून दुःख व्यक्त केले व पुढे बोलताना त्यांनी म्हटले शेतकरी हा देशाचा कणा आहे जोपर्यंत शेतकरी शेतामध्ये अन्नधान्य पिकणार नाही तर आम्हाला जगण्यासाठी अन्न मिळणार नाही शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे शेतकरी ने पिकवलेले अन्न हे सोना चांदी हिरे जोरात यापेक्षाही मूल्यवान आहे तुम्ही कितीही सोनं जवळ परंतू अन्नधान्य नसल्यास तुम्ही उपाशी मारलं म्हणून केंद्राने शेतकऱ्याच्या हिता मधील कायदे तयार करावे व कोर्टाने सदर कायद्यास स्थगिती दिली असून कोर्टाचे अभिनंदन करण्यात आले आणि केंद्र आणि हा कायदा मुळातच रद्द करून शेतकरी हिताचे कायदे तयार करावेत जेणेकरून जगाचा पोशिंदा कसा जगता येईल याकडे लक्ष केंद्रित करता आले पाहिजे नाही अंबानी आदाने यांना जगवण्याचे प्रयत्न हे सरकार करत असून शेतकऱ्यांना मारण्याचे काम हे सरकार करत आहे तरी देशाच्या आणि जनतेच्या हिताच्या बाजूने राहून सदर काळे कायदे रद्द करावेत यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जीवन ज्योत सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवि गवळी,प्रियंका गवळी,पत्रकार संजय बोर्डे,पत्रकार सिद्धार्थ काळे,जगभरात तिवारी,चंदन शिंग,राजकुमार यादव,रवी गुप्ता,पंजाब बेतुले,तुषार बेतूले,प्रमोद पवार,त्रिंबक पवार,हनीफ शेख, जीवन ज्योत सामाजिक सेवा संस्थेचे महिला मुंबई सचिव डॉक्टर रचना फडीया पत्रकार अशोक गुजर,हर्षद माळवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.