Home विदर्भ दोन दुचाकींच्या समोरासमोरच्या धडकेत दोघांचा मृत्यू

दोन दुचाकींच्या समोरासमोरच्या धडकेत दोघांचा मृत्यू

93

 

दोन दुचाकींच्या समोरासमोरच्या धडकेत दोघांचा मृत्यू

_दोन किरकोळ जखमी_

*सावंगा फाट्याजवळील घटना*

 

हनुमंत मेश्राम ,

_चांदूर रेल्वे_

चांदूर रेल्वे – अमरावती मार्गावरील सावंगा फाट्याजवळ दोन दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत दोन्ही दुचाकीचालकांचा मृत्यू झाला असून दोघे किरकोळ जखमी झाल्याची घटना आज सोमवारी (ता. २३) दुपारी ३.३० ते ४ वाजताच्या सुमारास घडली.

 

अनिल सुधाकर मेश्राम (वय ३१ वर्ष) रा. शिवणी रसुलापुर ता. नांदगाव खंडेश्वर व आशिष चंद्रकांत काकडे (वय ३५ वर्ष) रा. रामनगर, वर्धा अशी मृतकांची नावे आहेत.

———————–

Previous article
Next articleजन्मदात्या बापानेच आपल्या सख्ख्या मुलास मारून टाकले ,
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.