Home जळगाव निधन वार्ता “साहेबराव लक्ष्मण पाटील”

निधन वार्ता “साहेबराव लक्ष्मण पाटील”

57
0

रावेर (शरीफ शेख) 

रावेर तालुक्यातील विवरे खु. येथील मुळ रहिवासी व सध्या फैजपुर येथे राहणारे मधुकार सहकारी साखर कारखान्याचे सेवा निवृत्त कर्मचारी साहेबराव लक्ष्मण पाटील वय ६४ यांचे आज दि. २३ रोजी सकाळी ०५.०० च्या सुमारास ह्रुदय विकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले.
ते राकेश पाटील यांचे वडील होत.
त्यांचे पश्र्चात पत्नी, १ मुलगा, १ मुलगी, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज दि. २३ रोजी दु. ४ वाजता विवरे खुर्द येथे निघणार आहे.