जळगाव

सुपडू सायबु तडवी यांचे निधन ,

सुपडू सायबु तडवी
रावेर (शरीफ शेख)
जळगांव पोलिस दलातील सेवानिवृत् सहाय्यक फौजदार सुपडू सायबु तडवी वय ६४ वर्ष राहणार उटखेडा ह.मु.मोठा वाघोदा.ता.रावेर यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांचे पश्चात पत्नी एक मुलगी जावई नातवंडे असा परिवार आहे ते ते एसटी वाहक युसुफ मंहमद तडवी यांचे पाहुणे होत.

➡ पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मुख्य संपादक –

➡ विनोद पञे
सा. पोलीसवाला

मो. 9325555825 / 9552951825

संपादक –

➡ अमीन शाह
पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मो. 9421471752