Home महत्वाची बातमी अर्णब गोस्वामी याला अटक झाल्याने भाजपा च्या पोटात पोटसुळ उठला , ...

अर्णब गोस्वामी याला अटक झाल्याने भाजपा च्या पोटात पोटसुळ उठला , आमदार संजय गायकवाड ,

55
0

 

बुलडाणा

अमीन शाह

अर्णब गोस्वामी पत्रकार असून पत्रकारिकेच्या नावाखाली कोणाची हत्या किंवा कोणालाही त्रास देऊन त्याचा जीव घेण्याचा अधिकार कोणाला ही नाही तरीही आपल्या पदाचा गैरफायदा घेऊन अर्णव गोस्वामी याने अंकिता नाईक यांचे वडील आणि त्यांची आजी यांचा अतोनात छळ करून 83 लाख रुपये हडप केले त्यामुळे त्यांचा जीव गेला. या संदर्भात अंकिता नाईक यांनी कोर्टात अपील करून न्यायासाठी दाद मागितली त्यावर तेव्हाचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी अर्णब गोस्वामीला पाठबळ दिल्या कारणाने त्यांच्यावर कारवाई झाली नाही परंतु ते प्रकरण अंकिता नाईक यांनी परत अपील करून चौकशी करण्याची कोर्टाला विनंती केली होती त्याच प्रकरणात पोलिसांनी अर्णब गोस्वामीला अटक करून पुढील कार्रवाई सुरू केल्याने भाजपच्या पोटा मध्ये विरोधापोटी पोटसुळ उठला असून सत्तेविना भाजप कासावीस होत आहे अशी प्रतिक्रिया बुलडाणा शिवसेना आ. संजय गायकवाड यांनी दिली आहे.