Home विदर्भ यवतमाळ पोलीस बॉईज असोसिएशन कडून कोरोना योधांचा सत्कार..!

यवतमाळ पोलीस बॉईज असोसिएशन कडून कोरोना योधांचा सत्कार..!

209

पोलीस बॉईज असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष रवी वैद्य यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन शाखा यवतमाळ तफै दिनांक 15/8/2020 रोजी स्वातंत्रदिनी निमित्त यवतमाळ पोलीस


दलातील पोलीस अधिकारी कर्मचारी व पत्रकार , डॉक्टर्स , सफाई कर्मचारी , सामाजिक कार्यकर्ते यांना कोव्हिड योद्धा गौरव 2020 ” कोरोना योद्धा” सन्मानपत्र देण्यात आले.महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष अतीक अफजल शेख , उपाध्यक्ष ओंकार करंदीकर , प्रसिद्धीप्रमुख सोहेल काजी‌ , जिल्हा सचिव मोहम्मद रियाज जिल्हा सहसचिव संतोष वारे , इमरान खान ,जावेद खान , साबिर खान , यवतमाळ शहर अध्यक्ष महेश गवई , शहर उपाध्यक्ष देव मेश्राम , बोनी अनविकर सर्व महिला व‌ पुरुष पदाधिकारी उपस्थित होते.